आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

BiggBoss च्या या 6 सदस्यांना गरज आहे मेकओव्हरची,पाहा हे कोण आहेत...

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
BiggBoss सीजन 9 लवकरच सुरु होत आहे. गॉसिप्स तर आतापासुनच सुरु झाले आहेत. आता आपण या सीजनमध्ये कोण स्पेशल कंटेस्टंट येते याची वाट पाहत आहोत. या BiggBoss मधील काही जुन्या सदस्यांना मेकओव्हरची गरज आहे. चला तर मग पाहुया हे कोणते सदस्य आहेत...

1. डॉली बिंद्रा
ही फक्त आपला आवाज आणि भांडणामुळेच लोकांची डोके दुखी नाही तर आपल्या कपड्यांच्या स्टाईलमुळे देखील आहे. ही खुप चमचम आणि भडक कपडे घालते.
पुढील स्लाईडवर पाहा... BiggBoss च्या अजुन कोणत्या सदस्यांना मेकओव्हची गरज आहे...