आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खुप उपयोगी आहे अॅल्युमिनियम फॉइल, केसांवर ट्राय केले का?

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
केसांना कर्ल करायचे आहे तर आता ब्यूटी पार्लरमध्ये जाण्याची गरज नाही. कारण आता हे काम तुम्ही घरातच करु शकता. यासाठी जास्त काही नाही फक्त अॅल्युमिनियम फॉइल, हेयर क्लिप्स, फ्लॅट आयरन आणि हेयर ब्रश हवे आहे. याच्या मदतीने तुम्ही काही मिनिटांमध्ये कर्ली हयर्स मिळवू शकता. आज आम्ही तुम्हाला सांगत आहोत घरबसल्या केसांना करर्ली करण्याच्या टिप्स...

अॅल्युमिनियम फॉइलने कसे कर्ली होतील केस, जाणुन घेण्यासाठी पुढील स्लाईडवर क्लिक करा...
बातम्या आणखी आहेत...