आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

10 TIPS: चेह-यावर पपई, काकडी लावल्याने सुरकूत्या होतील दूर...

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वय जास्त झाल्यावर किंवा स्किनची योग्यप्रकारे काळजी न घेतल्यामुळे चेह-यावर सुरकूत्या पडतात. या सुरकूत्या दूर करण्यासाठी आम्ही तुम्हाला काही खास टिप्स सांगणार आहोत. या टिप्स वापरून काही दिवसातच तुमच्या चेह-यावर ग्लो येईल आणि सुरकूत्या गायब होतील.

पुढील स्लाईडवर क्लिक करुन जाणुन घ्या सुरकूत्या दूर करण्याचे सोपे उपाय...