आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मधुमेहाच्या रोग्यांनी करावे गोमुखासन...

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
डायबिटीज असल्यावर शरीरात ग्लूकोज आणि इन्सुलिन चे संतुलन ठेवणे हे एक मोठे आव्हान आहे. अश्यात पाचक ग्रंथी फिट राहणे डायबिटिक लोकांसाठी जास्त महत्त्वाचे आहे. गोमुख आसन नियमित केल्याने पाचक ग्रंथी योग्य पद्धतीने काम करते यामुळे डायबिटीज नियंत्रनात राहते.
या सोबतच हे आसन रोज केल्याने कंबर दुखी, खांदे, मान आणि मनक्याचे दुखणे कमी होते आणि स्नायु मजबुत होत. हे आसन सांध्यांमधील रक्त प्रवाह वाढवते यामुळे सांधेदुखी कमी होते.
पुढीव स्लाईडवर पाहा.... कसे करावे हे आसन..