आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तुमच्या चेह-यावर आणि शरीरावर तीळ आहे, यामागे आहेत विचित्र आरोग्य आणि सांस्कृतिक फॅक्टस्

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

चेहरा, हात, पाय, गळा आणि पाठीवरच्या लहान लहान पिंक, काळ्या किंवा भुरक्या चिन्हांना तीळ किंवा मस म्हटले जाते. हे कधी सौंदर्य वाढवतात तर कधी अडचण बनतात. भारतिय संस्कृतीमध्ये तीळेचे वेगळे-वेगळे अर्थ काढले जातात. म्हटले जाते की, एखादा तीळ धन, एखादा लग्न, एखादा संतती किंवा सुख-समृध्दीचे योग सांगताे. शास्त्रियकारण म्हणचे तीळ पिगमेंट मेलनिन ने बनलेले असतात, जे शरीराच्या विविध रंगांना कारणीभूत असतात.
शरीरावर तीळ होण्याची कारणे
पिगमेंट मेलानिन
मेलानिन एक प्रकारचे पिगमेंट असते जे शरीराच्या अनेक सेल्सने बनलेले असते. याला मेलानोसाइट्स म्हटले जाते, हे शरीराचा रंग आणि कॉम्प्लेक्सला जबाबदार असतात. मेलानोसाइट्स सुर्याच्या किरनांच्या संपर्कात आल्याने तीळ बनतात. याव्यतिरिक्त गर्भावस्थेच्या काळात हार्मोन्स बदलल्यामुळे डायबिटीज, जीन्स आणि इतर कारणे यामागे असु शकतात.
पुढील स्लाईडवर वाचा... तीळ असण्याची कारणे आणि सांस्कृतिक तत्व...