आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

काकडीच्‍या रसाने कमी होतो केसांचा कोरडेपणा, जाणून घ्‍या आणखी 9 फायदे...

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जगभरात भाजीपाला लागवड मोठ्या प्रमाणात केली जाते. आरोग्याच्या दृष्टीने काकडी गुणकारी आणि लाभदायक असल्‍यामुळे जगभरात काकडीचे मोठ्या प्रमाणात उत्‍पादन घेण्‍यात येते. काकडीचा वारंवार आहारात वापर केला तर विविध आजारापासून बचाव करता येतो. आज आम्ही तुम्हाला काकडी संदर्भात निवडक हर्बल टिप्स सांगणार आहोत ज्यामुळे त्वचेच्या समस्यांपासून मुक्तता मिळण्याबरोबरच विविध आजारांवर मात करता येईल.
डॉ. दीपक आचार्य (डायरेक्टर-अभुमका हर्बल प्रा. लि. अहमदाबाद) हे मागील 15 वर्षांपेक्षा अधिक काळापासून भारतातील सुदूर आदिवासी भागात जसे पातालकोट (मध्य प्रदेश), डांग (गुजरात) आणि अरावली (राजस्थान) याभागातून आदिवासींचे पारंपरिक ज्ञान एकत्र करून त्यास आधुनिक विज्ञानाच्या मदतीने प्रमाणित करण्याचे कार्य करत आहेत.

काकडीचे आरोग्‍यासाठी फायदे-
काकडीच्या नियमित सेवनाने केस लांब होण्यास मदत होते. यामध्ये उपलब्ध असलेले सिलिकॉन आणि सल्फर तत्व केस वाढवण्यात सहायक ठरतात.दररोज काकडीच्या रसाचे सेवन केल्याने शरीरातील इन्सुलिन तयार होण्याची गती नियंत्रणात राहते. यामुळे मधुमेहाशी लढण्याची शक्ती मिळते. काकडीमध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शिअम आढळून येते, ज्यामुळे हाडे मजबूत होतात.
पुढील फोटोंवर क्लिक करा आणि जाणून घ्या काकडीचे 8 फायदे....