आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Honeymoon Nightशी संबंधित चार महत्त्वाच्या गोष्टी; जाणून घ्या एका क्लिकवर

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
स्त्री व पुरुषांच्या जीवनात 'विवाह' एक महत्त्वपूर्ण टप्पा आहे. विवाह म्हणजे काय, तसेच विवाहनंतरचे आयुष्य कसे असते? हे जाणून घेण्यासाठी प्रत्येक विवाहच्छूक तरुण-तरुणी उत्सूक असते. आज आम्ही आपल्याला मधुचंद्र अर्थात हनीमूनच्या रात्रीशी संबंधित महत्त्वच्या चार गोष्टी सांगणार आहे.

वैवाहिक जीवनाची सुरुवात मधुचंद्राच्या रात्रीने होत असते. मधुचंद्राच्या रात्री नवदाम्पत्य फारच गोंधळून जाते. काय करावे हे त्यांना कळतच नाही. पती-पत्नीमधील नाते या रात्री अधिक घट्ट होत असते. हिंदुधर्मात या 'मधुचंद्राची रात्र' एक संस्कार असल्याचे सांगितले आहे. या रात्रीवर नवदाम्पत्याचे भावी भविष्य अवलंबून असते, असेही सांगितले जाते.

विवाहापूर्वी स्त्री व पुरुष, दोघेही मधुचंद्राच्या रात्रीबाबत अनेक प्रकारच्या कल्पना रंगवत असतात. विवाहानंतर मधुचंद्राला कुठे जायचे, यासाठी नियोजन करत असतात. मात्र, हिंदूधर्मशास्त्रात विवाहानंतर पहिल्या रात्रीबाबत अनेक परंपरा आणि संस्कार सांगण्यात आले आहेत. याबाबत बहुतेक दाम्पत्यांना मा‍हिती नसते. मा‍त्र, आजही भारतीय संस्कृतीत या विविध प्राचीन परंपरांचे पालण केले जाते.

पुढील स्लाइड्‍सवर वाचा, मधुचंद्राच्या रात्रीशी संबंधित काही खास परंपरा...