आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Young Girls Talk Openly On Their Experiences On Bra

तरुणींनी शेअर केले Bra विषयी खासगी अनुभव, वाचा काय म्हणाल्या...

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
दुकानात काही वस्तू खरेदी करण्यासाठी आपण जातो तेव्हा कधी कधी आपली फारच विचित्र अवस्था झालेली असते. ब्रा आणि इतर अंडरगारमेंट विकत घेताना दुकानदार जर पुरुष असेल तर त्याला काय विचारावं हा प्रश्न पडतो. त्याच्याशी बोलताना फारच अवघडल्यासारखे होतं. पण पर्याय नसतो.
स्कूपहुप डॉट कॉम या वेबसाईटने काही तरुणींना त्यांच्या अनुभवांविषयी विचारले. तेव्हा त्या अगदी भरभरुन बोलल्या. केवळ खरेदीचेच नव्हे तर इतरही अनुभव शेअर केले.
पुढील स्लाईडवर क्लिक करुन वाचा, अंकल बाल्कनीखाली पडलेली ब्रा घेऊन आले आणि म्हणाले, ही तुझी आहे... वाचा असेच तरुणींना Bra बाबत काय काय अनुभव आले....