आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

VIDEO: रस्ता विचारण्याच्या नावाखाली मुलगी करते असे काही, सर्वांना बसतो धक्का

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- सोशल मीडियावर एक प्रॅंक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. यात रस्त्याने जाणारी एक सुंदर तरुणी लोकांना रस्ता विचारते. योग्य माहिती मिळाल्यावर माहिती देणाऱ्या व्यक्तीशी हस्तांदोलन करते. पण त्यानंतर जे काही होते त्याने लोकांना धक्का बसतो.
युट्यूबवर आतापर्यंत 9 लाख लोकांनी हा व्हिडिओ बघितला आहे.
- iDiOTUBE नावाच्या युट्यूब चॅनलने हा व्हिडिओ तयार केला आहे. सुमारे साडे तीन मिनिटांच्या या व्हिडिओत एक प्रॅंक दडली आहे.
- व्हिडिओत दिल्लीचे वातावरण दाखवले आहे. त्यात एक तरुणी दिल्लीच्या लोकांना रस्ता विचारते. माहिती मिळाल्यावर त्यांच्याशी हस्तांदोलन करते.
- तरुणीच्या हाताला एक चिकट पदार्थ लागलेला आहे. हस्तांदोलन केल्यानंतर तो लोकांच्या हातांना लागतो.
- तरुणी गेल्यावर लोक विचित्र रिअॅक्शन देतात.
पुढील स्लाईडवर बघा, ही सुंदर तरुणी काय करते.... अखेरच्या स्लाईडवर बघा याचा व्हिडिओ....
बातम्या आणखी आहेत...