आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

झिका व्हायरसच्या इन्फेक्शनपासून दूर राहण्यासाठी करा हे उपाय...

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जागतिक आरोग्य संघटनेने शंका व्यक्त केली आहे की, झिका व्हायरस कॅनडा आणि चिडी व्यतिरिक्त अमेरिकी खंडातील प्रत्येक देशात पसरण्याची शक्यता आहे. काही काळानंतर संपुर्ण जगाला याची भीती असू शकते. जाणुन घेऊया या व्हायरसविषयी आणि यापासून दूर राहण्याचे उपाय...

काय आहे जीका व्हायरस
हे व्हायरस डेग्यू आणि चिकनगुनिया प्रमाणे मच्छरांकडून उत्पन्न होणारे आहे. याची सर्वात हाणीकारक गोष्ट म्हणजे हा रोग असलेल्या 80 टक्के लोकांमध्ये कोणतेच लक्षण दिसून आले नाही. महत्त्वाची गोष्ट म्हणजे गरोधर महिलेला हा रोग आहे का नाही हे सहज ओळखता येत नाही.

झिका व्हायरसच्या इन्फेक्शनपासून वाचण्यासाठी कोणती काळजी घ्यावे हे पुढील स्लाईडवर क्लिक करुन वाचा...