आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्राण्यांचे अगदी योग्य वेळी क्लिक झालेले क्षण, पाहा Funny Photos

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
निसर्गात अनेक नजारे आपल्याला थक्क करणारे असतात. या चित्रांमध्ये आपल्याला कौतुक वाटावे असेही काही असतात. मग ती प्राण्यांची छायाचित्रे असो अथवा झाडांची किंवा निसर्गातील इतर गोष्टींची. आपल्याला हे नजारे हवेहवेसे वाटतात. परंतु फोटोग्राफर्सना असे दृश्य कॅमे-यात कैद करण्यासाठी मोठे कष्ट घ्यावे लागते. त्यांना योग्य वेळेची प्रतिक्षा करावी लागेत, तेव्हा असे नजारे कॅमे-यात क्लिक होतात. यातील काही फोटो विनोदी दिसतात. काही फोटोंमधून विनोदी संदेशही जातो.
अलीकडेच काही फोटोग्राफर्स इंटरनेटवर शेअर होत आहेत. आजी आम्ही तुम्हाला काही फनी छायाचित्रे दाखवत आहोत.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा योग्य वेळेत क्लिक केलेली फनी छायाचित्रे...