आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Funny: हे 12 Photo तुमचं डोकं फिरवून टाकतील, पाहा धमाकेदार Collection

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
तुम्हाला जे काही वाटतंय मुळात तसे काहीच नाही. फक्त हा फोटो अशा काही पध्दतीने काढण्यात आला आहे की, त्या महिलेचा हात, तुम्हाला भलतेच काही तरी वाटत आहे. हो ना.. हा फोटो ठरवून तसा काढण्यात आला आहे की, तो चुकून तसा निघालाय हे आम्हाला काही माहित नाही. मात्र एवढे नक्की माहित आहे की, हा फोटो मात्र भन्नाटच आहे.
अनेक वेळा फोटो काढण्याच्या नादात असे काही फोटो निघून जातात, जे पाहिल्यानंतर भलतेच काही तरी वाटायला लागते. मात्र निट लक्ष देऊन पाहिल्यास त्यातील फरक कळून येतो. असे फोटो खुपच क्वचित क्लिक होतात, मात्र जेव्हा असे फोटो क्लिक होतात, तेव्हा ते मोठ्या प्रमाणात लोकप्रियही होतात. आणि आतातर सोशल नेटवर्कींच्या युगात ते मिनिटात लाखो लोकांपर्यंत शेअर होतात. आज आम्ही तुमच्यासाठी असेच काही फोटो आणले आहेत, जे पाहताना तुमचे डोकेंच काम करणार नाही... तुम्हालाही भलताच काही तरी भ्रम होईल...
पुढील स्लाईडवर पाहा, इतर 11 असेच भन्नाट भ्रम निर्माण करणारे फोटो...