आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Horrible Fun: दात घासलेत का तुम्ही? हे फोटोपाहून नक्कीच तुम्ही म्हणाल NOPE

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अनेक लोकांना 'नाही' म्हणायची सवय असते. कोणतेही काम सांगा त्यांची नकाराची घंटा चालूच असते. अशा लोकांपासून त्यांच्या आजूबाजूची लोक नक्कीच कंटाळलेली असतात. ते त्यांना काहीच कामे सांगत नाहीत, त्यापेक्षा स्वतःच काम केलेले बरे असे त्यांना वाटते. तर काही लोक अशी असतात की, त्यांना कोणतेही काम सांगा ते करायला तयार असतात. मात्र आज आम्ही तुम्हाला असे काही फोटो दाखवणार आहोत, जे पाहून कोणीही नाही म्हटल्याशिवाय राहाणार नाही. हे फोटो असे आहेत की पाहाताच क्षणी तुमच्या मनात नकाराची घंटा वाजायला लागेल. काय? अस्सं काय आहे या फोटोंमध्ये... असा प्रश्न पडलाय का तुम्हाला...
मग तुम्हीच पाहा हे फोटो आणि ठरवा... हो की नाही ते...
पुढील स्लाईडवर पाहा, इतर फोटो जे पाहून तुमच्याही मनात नकाराची घंटा वाजेल...