आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

FUNNY: हे PHOTOS पाहून कळेल की,का होते चिमुकल्यांची मांजरीशी गट्टी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लहान मुलांचा अगदी आवडता प्राणी म्हणजे मनी माऊ म्हणजेच मांजर. मांजरीला हे चिमुकले बिलकूल घाबरत नाहीत. माऊचे मऊ शरीर या मुलांना गुदगुल्या करते. विशेष म्हणजे ह्या मनीमाऊ सुध्दा त्यांच्यासोबत मनसोक्त खेळताना दिसतात. 

पुढील स्लाईडवर पाहा, चिमुकल्यांसोबतचे मनीमाऊचे मनाला भूरळ पाडणारे फोटोज...