आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

FUNNY: \'इसकी मुंडी उसके सर\', हसा पण संभाळून नाहीतर खुर्चीवरून पडाल

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
Photoshop जेव्हापासून आले आहे, तेव्हापासून क्रिएटीव्ह लोकांच्या क्रिएटीव्हीटीला उधाण आले आहे. कोण कधी कोणती क्रिएटीव्हीटी करून लोकांना चक्रावून टाकेल याचे नेम नाही. इथे पाहा, फोटोशॉपच्या साह्याने या कलंदरांनी मुलाचे तोंड बापाला आणि बापाचे तोंड मुलाला जोडले आहे. अशाच प्रकारे या कलंदरांनी 'इसकी मुंडी उसके सर' असे करून लोकांची तारंबळच उडवली. हे फोटो एवढे FUNNY आहेत की, पाहाणारा हसता हसता कधी खुर्चीवरून पडेल हे त्यालासुध्दा कळणार नाही.
पुढील स्लाईडवर पाहा, इतर भन्नाट PHOTOSHOPED फोटोज...