आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Funny: या मांजरीला पाहून तुम्हाला वाटेल हेवा! कुठेही जाऊन बसतो हा प्राणी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मांजर ही पाळीव प्राण्यासोबतच अनेकांची चांगली मैत्रिण असते. मुलींना तर मांजरी खुपच आवडतात. त्यामुच या मांजरींचे त्या सर्व लाड पुरवतात. अगदी तिने काहीही करो, तरीही या मुलींना काहीच वाटत नाही. आता ही वरीलच मांजर पाहा ना, कशी शांत झोपलीये! तिला पाहून तुम्हालाही मांजर व्हावेसे वाटते ना!
पुढील स्लाईडवर पाहा, मांजरींच्या अशाच भन्नाट करामती..