आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Funny: केवळ एकदा पाहून कळणार नाही!, चक्रावून टाकणारे Perfectly Timed Pics

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अनेक वेळा असे फोटो दृष्टीस पडतात. जे पहिल्या नजरेत कळतच नाहीत. ते पाहाताच आपण गोंधळून जातो. मात्र नंतर नीट लक्षपूर्वक पाहिल्यानंतर त्यातील गंम्मत लक्षात येते. काही वेळा असे फोटो ठरवून काढण्यात येतात, तर काही वेळा हे फोटो आपसुकच क्लिक होतात. मात्र हे फोटो एवढे भन्नाट असतात की, एकदा पाहून मन भरत नाही. असे फोटो सोशल नेटवर्कींगवर मोठ्या प्रमाणात शेअर होतात. त्यातीलच काही निवडक फोटो आम्ही आणले आहेत खास तुमच्यासाठी...

पुढील स्लाईडवर पाहा, इतर 29 Perfect Timing Photos...