आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आमिर खानच्‍या PK पोस्‍टरचा वाद कमी थट्टा जास्‍त, कशा असतील यावरील Reactions...

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आमिर खानला चित्रपटाची पटकथा आवडली तरच तो चित्रपटात काम करायला तयार होतो, असे म्‍हटले जाते. मिस्टर परफेक्शनिस्ट म्‍हणून ओळखल्‍या जाणा-या आमिर खानच्या आगामी 'पीके' या सिनेमाचे पोस्टर नुकतेच रिलीज झाले. हे पोस्टर रिलीज झाल्यापासून सोशल मीडियावर थट्टेचा विषय ठरले आहे. पीकेच्या फस्ट लूकमध्ये आमिर नग्‍न अवस्‍थेमध्‍ये पाहायला मिळाला. लाज झाकण्‍यासाठी रेडियोचा आडोसा या पोस्‍टरमध्‍ये आमिर खानने घेतला आहे. या पोस्‍टरमुळे मोठा वाद निर्माण झाला आहे. या पोस्‍टची खिल्‍ली उडवण्‍यात आली आहे. सलमान खान आजपर्यंत फक्‍त शर्ट काढत होता. मात्र सलमानलाही अव्‍हान देणारा कलाकार म्‍हणून आमिरला सोशल मिडियावर मार्क्‍स देण्‍यात आले आहेत. बॉलीवूडमधील इतर कलाकार या पोस्‍टरबद्दल आमिर खान बद्दल काय प्रतिक्रिया देतील. याबद्दल सोशल साईटवर आलेल्‍या रंजक Reactions...
काय आहेत रंजक Reaction पाहाण्‍यासाठी पुढील स्‍लाईडवर क्लिक करा...