आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

परफेक्ट टाईम PHOTOS , हे 10 फोटो पाहून तुम्ही म्हणाल \'WOW\' !

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फोटोग्राफी सर्वांनाच आवडते. काहींना फोटो काढायला आवडतात, तर काहींना पाहायला. मात्र फोटोग्राफीची क्रेझ सर्वत्रच आहे. मात्र काही वेळा फोटो काढत असताना एखादा फोटो अशावेळी क्लिक होऊन जातो की, त्याला PERFECT TIMING CLICK म्हटल्याशिवाय रहावत नाही. हा फोटो इतर सर्व फोटोंमधून एक वेगळे अस्तित्व निर्माण करतो. अनेक वेळा असे फोटो पाहून फोटो पाहणारा WOW, AMAZING, अथवा खळखळून हसायला लागतो. हे फोटो खरच भन्नाट असतात. Divyamarathi.com घेऊन आलाय आज खास तुमच्यासाठी अशाच काही PERFECT TIMING CLICK ची मेजवानी...
टीप- हे सर्व फोटो सोशलनेटवर्कींग साईटवरून घेण्यता आले आहेत..