आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

FLASH BACK 'केजरीवाल', सोशल साइट्सवर करतात जोरदार 'बवाल'

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
दिल्लीचे माजी मुख्यमंत्री आणि आम आदमी पार्टीचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांची ऑनलाईन जगात सध्या खुप खिल्ली उडवली जाते. त्यांच्यावर करण्यात आलेल्या जोक्सला वाचकांची चांगली पसंती लाभते. ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या आंदोलनात केजरीवाल सहभागी झाले होते. यावेळी त्यांनी सोशल साईट्सचा उपयोग करून आंदोलन यशस्वी करून दाखवले होते. त्यावेळी जनतेचा त्यांना प्रचंड पाठिंबा मिळाला होता. परंतु, त्यानंतर ते राजकारणात शिरले. तेव्हापासून त्यांची प्रतिमा मलिन झाली आहे. तरीही जनतेने त्यांना दिल्लीच्या सिंहासनावर बसले. त्यानंतर ते मुख्यमंत्री झाले. पण त्यांनी या पदाचाही राजीनामा देत राष्ट्रीय राजकारणात उडी मारली. त्यामुळे जनता त्यांच्यावर नाराज असल्याचे दिसून येते. त्यामुळे सोशल मीडियात त्यांच्यावर बरेच जोक्स केले जातात.
पुढील स्लाईडवर बघा, असेच काही भन्नाट जोक्स...