आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

joke: जेव्‍हा प्रेयसी प्रियकराचे चुंबन घेते...

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

प्रेयसी: माझ्या शोन्या तू आता फार बदलला आहेस...?
.

प्रियकरः कां गं तुला असं का वाटतं..?
.

प्रेयसी: आजकाल मी तुझं चुंबन घेत असताना तू डोळे बंद नाही करतं...?
.
.

.
प्रियकरः अगं तस नाही गं . . मागच्यावेळी डोळे बंद केले होते तेव्हा खिशातुन 1000 रुपये गायब झाले होते.....