मध्यप्रदेश व्यावसायिक परीक्षा मंडळ (व्यापमं) घोटाळ्याच्या आरोपांवरून काँग्रेसने विरोधकांवर जोरदार हल्ला चालविला आहे. आता मात्र युवक कॉंग्रेसचे कार्यकर्तेही या घोटाळ्याच्या विरोधात व्यापमं कार्यालयाच्या समोर वेगळ्या पद्धतीने विरोध्ा करत आहेत.
व्यापमं कार्यालयासमोर गाढवांना मुलाबजाम खाऊ घालत कार्यकर्त्यांनी अंदोलन केले व आपला रोष व्यक्त केला. रेल्वे भाववाढ केल्यामुळे चांगल्या दिवसाची आशा धुसर होत असताना देशात बदल होताना दिसताहेत. या बदलत्या परिस्थितीचे मार्मिक चित्रण आमच्या कार्टूनिस्टने केले आहे.
पुढील स्लाईडवर पाहा कार्टून्स...