आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

FUNNY: पालकांनो सावधान!, मुलांना ही UNISEX नावे देताना पुन्हा एकदा करा विचार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
शेक्सपियर म्हणतात नावात काय आहे. मात्र बदलत्या काळानुसार नावात बरेच काही असते असेच दिसून येते. सर्वात महत्त्वाचे म्हणजे नावावरून तुमचे जेंडर कळते. नुसते नाव जरी वाचले तरी ती व्यक्ती स्त्री आहे की पुरूष याबद्दल कल्पना येऊन जाते. मात्र काही नावे अशी आहेत ज्यांना वाचूनसुध्दा कळत नाही की, ही व्यक्ती स्त्री आहे की पुरूष. बर्‍याचवेळा आपण नाव वाचून संबंधीत व्यक्ती ही स्त्री असावी अशी कल्पना करतो. मात्र प्रत्यक्षात ती व्यक्ती समोर आली तेव्हा कळते की तो पुरूष आहे. आज आम्ही असेच 15 नावे खास तुमच्यासाठी आणली आहेत. जी तुम्ही तुमच्या पाल्यांना ठेवताना दहा वेळा विचार कराल...
पुढील स्लाईडवर जाणून घ्या, इतर 14 नावांबद्दल