आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Bhopali Language Style By Mateen Faisal, Surma Bhopali

तुम्‍हाला माहित आहेत का ? भोपाळचे World Famous सुरमा अंदाज

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुर्ख बनवण्‍याचा दिवस म्‍हणून ओळखल्‍या जाणा-या एप्रिल फूलच्‍या निमित्ताने तुमच्‍यासाठी World Famous भोपाळची सुरमा स्‍टाईल घेऊन आलो आहोत. भोपाळ स्‍टाईलमधील कार्टून्‍स कॅरेक्‍टर्स पाहिल्‍यानंतर प्रत्‍येकालाच गुदगुल्‍या होतात, याची प्रचिती तुम्‍हाला येईल.
अट मात्र एक आहे, प्रत्‍येक कार्टून्‍स काळजी पूर्वक पाहावे लागले. या अटीचे पालन केल्‍यानंतर तुम्‍हाला ख-या अर्थाने भोपाळचा जगप्रसिद्ध सुरमा अंदाज लक्षात येईल.

अब बारी मतीन की...
अब बारी मतीन की... या सुरमा भोपाळी अंदाजची सध्‍या फेसबुकवर जोरात चर्चा होत आहे. सुरमा भोपाळी अंदाज काय आहे, हे समजुन घेण्‍यासाठी तुम्‍हाला 'शोले' चित्रपटातील 'जगदीश'चे पात्र आठवावे लागले. हे पात्र आठवल्‍यानतंर सुरमा भोपाळी अंदाज काय आहे, हे मराठी वाचकाच्‍या लक्षात यायला वेळ लागणार नाही.
खळखळून हसण्‍यासाठी पुढील स्‍लाईडवर क्लिक करा...