आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

FUNNY : आपल्यासारखे असते तर असे दिसले असते ऐश्वर्या-हृतिक-कॅटसह हे स्टार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बॉलीवूड स्टार्स नेहमी चमचमत्या lifestyle मध्ये राहत असतात. त्यांच्या लूक्सवर लाखो, कोट्यवधी चाहते फिदा असतात. सामान्य लोकांच्या अगदी उलट म्हणजे, वृद्धापकाळातही हे स्टार्स अत्यंत सुंदर आणि फिट असतात. पण जर काही फेमस बॉलीवूड स्टार्सचे राहणीमान आपल्यासारखे म्हणजे सामान्य लोकांप्रमाणे असते तर ते नेमके कसे दिसले असते?

सामान्य नागरिकांप्रमाणे त्यांच्या डोळ्याखाली काळी वर्तुळे असती, पोट निघालेले असते किंवा केस गळालेले असते तर नेमके कसे वाटले असते. काही डिझायनर्सने अशाच प्रकारे स्टार्सचा लूक सामान्य लोकांप्रमाणे तयार केला आहे. त्याची कल्पनाही तुम्ही कधी केली नसेल. चला तर पाहुया त्यांचा हा अनोखा अवतार.

इतर स्टार्सचे फोटो पाहण्यासाठी पुढील स्लाईड्सवर क्लिक करा...
बातम्या आणखी आहेत...