आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Funny: पाहा भन्नाट 12 कार जुगाड, पाहून वाटेल या कार ओनर्सला Award च द्यायला हवा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
या जगात कोणीही काहीही जुगाड करतो, या जुगाडला काहीच मर्यादा उरल्या नाहीत. आपल्या सोयीप्रमाणे, सवडीप्रमाणे आणि विशेष म्हणजे गरजे प्रमाणे प्रत्येक जण काहीना काही जुगाड करतच असतो. या जुगाडाचे महत्त्व सर्वांनाच पटले आहे त्यामुळे 'फुकरे' चित्रपटात 'करले जुगाड करले करले कोई जुगाड' असे एक गाणे आहे. असो.. आज आम्ही तुम्हाला अशा कार ओनर्सबद्दल सांगणार आहोत, ज्यांनी त्यांच्या कार असे काही जुगाड केले आहेत, जे पाहून तुमचे डोळेच बाहेर येतील. हे जुगाड असे आहेत की, जर या क्षेत्रात एखादा ऑस्कर अथवा नोबेल पुरस्कार असला असता तर या 12 कार ओनर्सलाच तो मिळाला असता.. आज आम्ही खास तुमच्यासाठी या जुगाडचे फोटो आणले आहेत. कदाचित हे फोटोपाहून तुम्हालाही तुमच्या कार सोबत अशा करामती करायला आवडेल...
पुढील स्लाईडवर पाहा, इतर 11 कार ओनर्सने त्यांच्या कारसोबत केलेले जुगाड...