आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

FUNNY TOONS: सोशल साइट्सवर ही आहे सामान्यांची खास आवड....

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आज काहीतरी सोशल साइटवर भन्नाट शेअर करुयात आणि समोरच्या व्यक्तीला हसवूयात असे प्रत्येक युजरला वाटत असते. यासाठी बरेच युजर्स स्वत:ची कल्पना शक्ती लढवतात तर, बरेच जण कुणी दुस-याने टाकलेले फोटोज शेअर करत असतात. अशीच काही भावना सध्या सोशल नेटवर्किंगवर क्रेझी असणा-या लोकांनी व्यक्त केली आहे. त्यांच्या वॉलवर हे कार्टून्स कलेक्शन शेअर केले आहेत, खास तुम्हाला हसवण्यासाठी.

आणखी कार्टुन पाहण्यासाठी पुढील स्लाइडवर क्लिक करा...