2014 मध्ये जेव्हा कोरी अँडरसनने शाहीद आफ्रिदीचा 37 चेंडूतील शतकाचा विक्रम मोडीत काढला. हा विक्रम सहजासहजी कोणी मोडू शकणार असे सांगण्यात येत होते. मात्र वेस्ट इंडिजच्या विरोधात साऊथ आफ्रिकेचा कर्णधार एबी डिव्हिलियर्स ने तुफानी खेळी करत केवळ 31 चेंडूत 100 धावांचा विक्रम केल्यामुळे कोरी अँडरसनचा विक्रम मोडीत निघाला तो डिव्हिलियर्समुळे.
हा विक्रम मोडित निघाल्यामुळे पाकिस्तानचा खेळाडू शाहीद आफ्रिदीची साशेल साईटवर चांगलीच फिरकी घेतली जात आहे. शाहीद आफ्रिदीची थट्टा करण्याबरोबरच डिव्हिलियर्सला शक्तिमान म्हणून सोशल साईटवर प्रसिद्धी दिली जात आहे.
पुढील स्लाईडवर पहा सोशल साईटवर कशी झाली आफ्रिदीची थट्टा...