PIX CRAZY: चला / PIX CRAZY: चला एकदाची काय ती भाजी घेऊन जाऊ, बघा डोक्याची मंडई करणारे फोटो

Jul 15,2015 02:58:00 PM IST
चोवीस तास फेसबुकच्या संपर्कात राहणर्‍या लोकांना हे माहिती नव्हते की, एक दिवस असा येईल ज्यामुळे त्यांच्या जीवनातील एक काम आणखी वाढणार आहे. ते काम म्हणजे, फेसबुकवर अपडेशन आणि स्टेटस चेक करणे. या शिवाय न शांती मिळते न आराम मिळतो. काही लोक फेसबुकवर ज्ञान वाटण्याचे काम करतात तर काही लोक हसण्याचे आणि हसवण्याचे. काहीजण जोक्स शेअर करतात तर काही लोक फोटो शेअर करण्यात व्यस्त असतात. आम्हाला मिळाले आहेत फोटोंच्या माध्यमातून हसवणाऱ्या लोकांचे कलेक्शन.
पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि तुम्हीही पाहा कशाप्रकारे लोक या फोटोंमधुन करत आहे हसवणारी चर्चा..
X