आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दाल-चावल नवी खाऊंगा, ये दोनो मिले हुए हैं... केजरींवर असे करण्यात येत होते प्रहार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लोकसभा आणि नुकत्याच झालेल्या दिल्ली विधानसभा निवडणुकीत आम आदमी पक्षाचे नेते अरविंद केजरीवाल यांच्यावर प्रचंड जोक्स करण्यात आले. सोशल मीडियावर तर जोक्स फार लोकप्रिय झाले होते. यातील काही त्यांच्या विरोधकांनी मुद्दाम पेरले असावेत. पण केजरीवर अगदी राखेतून उभे राहून बहुमताने निवडून आले आहे. बहुमत हा शब्दही त्यांच्यासाठी तोकडा पडतो. कारण भाजपला मिळालेल्या माफक जागांव्यतिरिक्त कॉंग्रेसह कोणत्याही पक्षाला खाते उघडता आलेले नाही.
पुढील स्लाईडवर क्लिक करुन बघा, अरविंद केजरीवाल यांच्यावर निवडणुकीदरम्यान करण्यात आलेले जोक्स... हे सोशल मीडियावर ठरले हिट...