HILARIOUS: हे जोक्स केवळ इंजिनिअरींगचे स्टुडंट्स समजू शकतात
दिव्य मराठी वेब टीम | Update - May 15, 2015, 12:21 PM IST
काही जोक्स असे असतात, की ते त्या त्या लोकांना रिलेट होत असतात. इंजिनिअरींगचे स्टुडंट हा एक समाज म्हणून पुढे आले आहेत.
-
काही जोक्स असे असतात, की ते त्या त्या लोकांना रिलेट होत असतात. इंजिनिअरींगचे स्टुडंट्स हा एक असा भन्नाट समाज आहे, की तो इतरांमध्ये वेगळा आणि जरा उठून दिसतो. त्यांचे विचार, जिवनशैली, आवडीनिवडी आणि बरेच काही केवळ इंजिनिअरींगचे स्टुडंटच समजू शकतात. कारण त्यांनी तशा स्वरुपाची परिस्थिती अनुभवली असते. त्यातून ते गेलेले असतात.आम्ही आपल्यासाठी घेऊन आलोय, इंजिनिअरींगशी निगडित जोक्स... हे तुमच्या मनातील छुप्या भावना निश्चितच जागृत करतील...
-
-
-
-
-
-
-
-
-