आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Funny Jokes: ट्वीटरवर उडवली FacebookDown ची खिल्ली

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नेटीझन्सची जीवन वाहिनी असलेले फेसबुक काही तासांसाठी ठप्प झाल्यानंतर जगभरातील युजर्सचा जसा काय जीव गुदमरायला लागला असे वाटत होते. प्रत्येकाची एकमेकांना फोनाफोनीकरून व्हॉट्स अप चॅटींगवर फेसबुक सुरू आहे का? अशी विचारपूस सुरू झाली. काही तासांसाठी बंद असलेल्या फेसबुकने नेटीझन्सची झोपच उडवली. अनेकांनी याची खंत मायक्रो ब्लॉगिंग साईट ट्वीटरवरून नोंदवली. तर काही करामाती युजर्सने फेसबुक डाऊन झाल्याचे आपल्या विनोदबुध्दीने मांडले. #facebookdown या हॅशटॅगच्या साह्याने अनेकांनी विविध प्रकारचे क्रिएशन ट्वीटरवर शेअर केले. त्यातील काही ट्वीट्स Divyamarathi.com खास तुमच्यासाठी...
पुढील स्लाईडवर पाहा, फेसबुक डाऊनची जगभरातून उडवण्यात आलेली खिल्ली...