आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Funny: तोहार चुम्मा \'विटामिन ए\', या Movies ची नावे वाचून तुम्ही ढसाढसा रडाल!

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मित्रांनो हसायला तयार आहात ना! कारण आम्ही आणले आहेत 18 अशा भोजपूरी चित्रपटांचे पोस्टर्स ज्यांची नावे पाहून तुम्ही खुर्चीवरूनच पडाल. या चित्रपटांची नावेच अशी आहेत, तर चित्रपटात काय असेल याचा तुम्हाला अंदाज आपसूकच येईल. अगदी सर्वच प्रकारच्या मसाल्याने भरपूर असलेले हे चित्रपट गुजरात आणि राजस्थानमध्ये हिंदी चित्रपटांएवढा गल्ला कमावतात. यातील अनेक चित्रपट तर मुंबईतही प्रदर्शित होतात आणि लोक आवर्जून मनोरंजन करून घेण्यासाठी हे चित्रपट पाहाण्यासाठी जातात.
चला तर मग पाहूयात या भोजपूरी चित्रपटांचे पोस्टर्स...

नोट - खुर्चीवरून पडलात तर त्याला आम्ही जबाबदार नाही बरं का!
पुढील स्लाईडवर पाहा, भोजपूरी चित्रपटांचे हसून हसून रडवणारे पोस्टर्स...