आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

FUN WITH STATUE: ओय काय पाहातोस रे? पाहा पुतळ्यांसोबत केलेल्या मस्तीचे PHOTOS

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जगात अनेक ठिकाणी मनमोहक असे पुतळे उभारण्यात आले आहेत. हे पुतळे एवढे सुंदर आणि सुरेख पध्दतीने बनवण्यात आले आहेत की, पर्यटक यांना पाहायला अगदी दूरवरून येतात. मात्र काही पर्यटक या पुतळ्यांना केवळ पाहातच नाही, तर त्यांच्यासोबत मौजमस्तीही करत असतात. तर काही लोक त्यांच्यासोबत अश्लील पोजेसही देताना दिसतात. अशा प्रकारचे फोटो काढून ते सोशल नेटवर्कींगवर शेअर करण्याचे प्रमाण मोठ्या स्वरूपात आहे. हे फोटो पाहायलाही अगदी FUNNY असतात.. आज अशाच काही पुतळ्यांचे फोटो आम्ही तुमच्यासाठी आणले आहेत.

पुढील स्लाईडवर पाहा, FUN WITH STATUE