आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

12 CLICKS: घाईगडबडीत होतात अशा भन्नाट चुका, चुकतो काळजाचा ठोका

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कुठे बाहेर जायचे असेल आणि आपण प्रचंड घाईगडबडीत असू तर प्रचंड अशा चुका होऊ शकतात. त्यानंतर लगेच अशा चुका दुरुस्तही करता येत नाहीत. पण त्या अशा घडलेल्या असतात, की आपल्याला हस्याचे दालन खुले करून देतात. इतरांनीही त्या बघितल्यावर त्यांना हसू आवरत नाही. तर कधी काळजाचा ठोका चुकवून जातात.
अशाच काही घाईगडबडीत झालेल्या चुका छायाचित्रांच्या स्वरुपात मांडल्या आहेत, पुढील स्लाईडवर क्लिक करा...