आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Funny Advertisement Accident Which Make Laughter

Funny: शीट! कालच स्वच्छ धुतली होती!, पाहा, चुकीच्या जागेमुळे जाहिरातींची झाली फजीती

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
प्रत्येक ब्रँड आपल्या प्रोडक्टची जाहिरात लावण्यासाठी चांगल्या जागेच्या शोधात असतात. अनेक वेळा त्यांना चांगली जागा सापडतेही, तर काही वेळा त्यांच्या जाहिरातीच्या बाजूची जाहिरात या ब्रॅन्डचा हशा करते. ही चुक प्रथमदर्शनी कोणाच्या लक्षातही येणार नाही, मात्र निट लक्ष दिल्यास यातील गंमत कळून येते. तर काही वेळा तर हे इतके स्पष्टपणे जाणवते की काही बोलायलाच नको. आज आम्ही खास तुमच्यासाठी आणले आहेत असे काही फोटो, ज्यांच्या जाहिराती तर उत्तम आहेतच मात्र त्यांची जागा चुकल्याने त्या जाहिराती, ते ब्रँड विनोदाचा विषय ठरले आहेत... चला तर मग पाहूयात कोणते आहेत हे ब्रँड

पुढील स्लाईडवर पाहा, गमतीशीर जाहिरातींचे पोस्टर्स....