Home | Jokes | Ghanchakkar | Funny Advertisement on Road

Funny: 'इथे बिनडोक लोकांनी कचरा टाकावा' , वाचा खळखळून हसवणाऱ्या पाट्या

दिव्य मराठी वेब टीम | Update - Jul 15, 2015, 05:03 PM IST

रस्त्यावरून जाताना अनेक पाट्या दिसतात. मात्र त्यांना पाहून कधीच हसू येत नाही. कारण त्या पाट्याही तशाच बोरिंग कशाचीतरी जाहिरात करणाऱ्या असतात. मात्र पुण्यातील रस्त्यावरील पाट्या वाचण्यासाठी प्रत्येक जण उत्सूक असतो. या पाट्या नसून खळखळून हसवणारे विनोदच असतात. या पाट्या वाचयला लागलो की, खरंच पुणे करांच्या बुध्दीची किव अथवा विनोदी स्वभावाची झलक आपल्याला झाल्यावाचून राहाणार न�

 • Funny Advertisement on Road
  रस्त्यावरून जाताना अनेक पाट्या दिसतात. मात्र त्यांना पाहून कधीच हसू येत नाही. कारण त्या पाट्याही तशाच बोरिंग कशाचीतरी जाहिरात करणाऱ्या असतात. मात्र पुण्यातील रस्त्यावरील पाट्या वाचण्यासाठी प्रत्येक जण उत्सूक असतो. या पाट्या नसून खळखळून हसवणारे विनोदच असतात. या पाट्या वाचयला लागलो की, खरंच पुणे करांच्या बुध्दीची किव अथवा विनोदी स्वभावाची झलक आपल्याला झाल्यावाचून राहाणार नाही. मात्र काहीही असो या पाट्या इतक्या क्रिएटीव्ह पध्दतीने बनवलेल्या असतात की, चुकी करणाऱ्याला राग ही येत नाही आणि त्याला स्वतःची चुकही कळून जाते. त्यामुळे या सर्वत्र लोकप्रिय झाल्या आहेत.

  Divyamarathi.com ने महाऱाष्ट्रभरातील अशाच गंमतीशीर पाट्यांचा खजीना खास तुमच्यासाठी आणला आहे. या पाट्यावाचून तुमच्या दिवसाची सुरूवात नक्कीच हसत खेळत होईल हे मात्र नक्की...
   
  पुढील स्लाई़डवर वाचा, इतर पुणेरी पाट्या... 

 • Funny Advertisement on Road
 • Funny Advertisement on Road
 • Funny Advertisement on Road
 • Funny Advertisement on Road
 • Funny Advertisement on Road
 • Funny Advertisement on Road
 • Funny Advertisement on Road
 • Funny Advertisement on Road
 • Funny Advertisement on Road
 • Funny Advertisement on Road
 • Funny Advertisement on Road
 • Funny Advertisement on Road
 • Funny Advertisement on Road
 • Funny Advertisement on Road
 • Funny Advertisement on Road
 • Funny Advertisement on Road
 • Funny Advertisement on Road
 • Funny Advertisement on Road
 • Funny Advertisement on Road
 • Funny Advertisement on Road
 • Funny Advertisement on Road
 • Funny Advertisement on Road
 • Funny Advertisement on Road
 • Funny Advertisement on Road
 • Funny Advertisement on Road
 • Funny Advertisement on Road
 • Funny Advertisement on Road
 • Funny Advertisement on Road
 • Funny Advertisement on Road
 • Funny Advertisement on Road
 • Funny Advertisement on Road
 • Funny Advertisement on Road
 • Funny Advertisement on Road
 • Funny Advertisement on Road

Trending