आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या पाट्या वाचून हसून हसून होईल पुरेवाट, म्हणाल- आता आणा खाट

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भाषा एक असे माध्यम आहे, त्यातून आपल्याला दुसऱ्या व्यक्तीला काय सांगियचे आहे ते सांगितले जाऊ शकते. पण बऱ्याच वेळा ही भाषा चुकते आणि काही मजेशीर गोष्टी समोर येतात. त्या बघितल्यावर किंवा वाचल्यावर अगदी हसून हसून पुरेवाट होते. भारतात तर अनेक भाषा बोलल्या जातात. मग काय विचारुच नका. सगळा सावळा गोंधळ होतो. या भाषेतील शब्द दुसऱ्या भाषेत घुसवले जातात.
 
अशाच काही पाट्या आम्ही आपल्यासाठी घेऊन आलोय... क्लिक करीत जा... हसत जा...