आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

PIX MIX : CRAZY फोटोग्राफर्स आणि त्यांचे FUNNY अँगल्स...

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सध्याच्या मोबाइलच्या युगात ज्याला पाहावे तो फोटोग्राफर बनून फिरताना दिसत आहे. एखाद्या कार्यक्रमात किंवा दुर्घटनेतसुद्धा मोबाइलमध्ये हे लोक फोटो घेताना दिसून येतात. जणू काही यांचे आजे-पंजे महान फोटोग्राफर राहून गेले आहेत. एवढेच नाही तर मोबाइलमध्ये काढलेले फोटो फेसबुकवर शेअर करून जोपर्यंत त्या फोटोला 100-200 लाईक्स मिळत नाहीत तोपर्यंत यांच्या आत्म्याला शांती मिळत नाही. चला तर मग आज आम्ही तुम्हाला काही गमतीशीर फोटोंमधून फोटोला अँगल देणे आणि फोटोग्राफी करणे किती आव्हानात्मक काम आहे हे दाखवत आहोत...