आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Funny Animal Yoga: मलाही करिनाप्रमाणे झिरो फीगर करायचीये!

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रोज सकाळी सकाळी रामदेव बाबा सर्वांनाच योगा करायला शिकवतात. अनेक जण भल्या पाहाटेच टीव्ही लावून या योगासनाचे विविध आसन करण्यात गुंग असतात. तर काही आळशी मंडळी अंथरूणात पडून असतात. त्यांची सकाळ तर ११ वाजेनंतर होते. मात्र येथे या मुक्या प्राण्यांना बाबा रामदेव यांची खुपच क्रेझ आहे. त्यामुळेच काय हे प्राणी यांची दैनंदिन कामे सोडून योगासनाचे विविध प्रकार करताना दिसत आहेत. यांच्या सुदृढ तब्येतीचे कारण कदाचित हाच योगा असेल. या आळशी लोकांनी या मुक्या प्राण्यांपासून काही तरी शिकायला हवे...
पुढील स्लाईडवर पाहा, प्राण्यांनी केलेेले भन्नाट योगा प्रकार...