आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Funny PIX - सोशल नेटवर्कींगवर युजर्सने साजरा केला अनोखा \'बाल\'दिवस

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आज 14 नोव्हेंबर म्हणजेच चाचा नेहरू यांचा जन्मदिवस आणि हाच दिवस संपूर्ण भारतात बालदिवस म्हणून साजरा केला जातो. मात्र आता मस्करी करणार्‍या लोकांना कोणी सांगावे. टेक्नोसॅव्ही आणि दिवस रात्र सोशल नेटवर्कींगवर पडीक असणार्‍या या नेटीझन्सने त्यांच्या क्रिएटीव्ही आणि विनोदी बुध्दीने हा दिवस साजरा करण्यास सुरूवात केली आहे. त्यांनी फेसबुक, व्हॉट्सअप, ट्वीटर यांसारख्या सोशल नेटवर्कींग साईटवर या दिवसाला अगदी विनोदी रुपाने साजरे केले आहे. हे फोटो पाहिले तर कोणीही खदखदून हासायला लागेल. यातील काही फोटो आम्ही आणली आहेत खास तुमच्यासाठी... तुम्हाला खदखदून हसायला लावण्यासाठी...
चला तर मग तयार व्हा पोट धरून हासण्यासाठी
पुढील स्लाईडवर पाहा, बालदिवसाच्या या विनोदी शुभेच्छा...