आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

FUNNY BANANA: केळीचा असा अवतार पाहून तुमच्या डोक्याचे होईल दही

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मस्तीखोरांच्या कल्पनांतून काय बाहेर निघेल याचा अंदाज कोणीच बांधू शकत नाही. आता हेच पाहा ना, नेहमी खाण्यात येणाऱ्या केळी या फळापासून या मस्तीखोरांनी अशी काही क्रिएटीव्हीटी केली आहे की, पाहाणारा प्रत्येकजण अवाकच होतो. या भन्नाट कल्पना पाहिल्यातर आपल्याला वाटेल अरे मी असा कधी विचारच केला नव्हता. आणि ते खरे ही आहे. कारण सामान्य माणसाच्या डोक्यात अशा खुराफाती Idea येणे अवघडच आहेत. त्यामुळे मस्तीखोर आपली एक वेगळी ओळख निर्माण करून आहेत.. चला तर मग त्यांच्या जगात जाऊयात, आणि मनसोक्त खळखळून हसुयात...
पुढील स्लाईडवर पाहा, पोट धरून हसायला लावणारे इतर BANANA CREATIVITY