आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

PICS: \"येथे थुंकल्यास तुमचा पेशंट बरा होणार नाही\"; पाहा, मजेदार पाट्या..

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पाट्यांचे अनेक प्रकार पाहायला मिळतात. नावाची पाटी, गावाची पाटी, दुकानाची पाटी, रस्त्यावरील मार्गदर्शक पाटी, तर लहान मुलांची लिहिण्याची पाटी. असे अनेक प्रकार आपल्याला माहिती आहेत. ह्या पाट्यांचे नाव घेताच काही तरी माहिती मिळण्याची शक्यता असते. मात्र पुणेरी पाटी म्हटले की, माहिती सोबत मनोरंजन आणि विनोदही चटकन डोक्यात येते. पुणेरी पाट्यांची क्रेझ संपूर्ण जगात पसरली आहे. त्यामुळे असे प्रकार आजकाल जगात अनेक ठिकाणी पहायला मिळतात. या पाट्यांवरील संदेश लोकांसाठी संदेश आणि धमकी, चेतावणी अशा प्रकारातील असतात. ह्या पाट्यावाचून ज्यांना जो अर्थ लावायाचा तो त्यांनी लावावा... असाच काहीसा ह्या पाट्या लावणार्‍या मालकांचा असतो... चला तर मग पाहूयात संपूर्ण देशातील अशाच काही पाट्या....