आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Funny Bollywood Stars In Shakal Look In Divya Marathi

FUNNY:... आणि हे स्टार दिसले अशा रुपात, हे फोटो पाहून तुम्हीही केस उपटाल

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पडद्यावर आपल्या मनमोहक अदांनी सर्वांना भूरळ लावणाऱ्या अभिनेत्री त्यांच्या सौंदर्यामुळे नेहमीच चर्चेत राहातात. त्यांच्या सौंदर्याकडे पाहून अनेक तरूणी त्यांच्यासाऱखे दिसण्याचे प्रयत्न करत असतात. मात्र या अभिनेत्रीना जर डोक्यावर केस नसेल तर या कशा दिसतील? असा कधी विचारच केला नाही ना... मात्र आज आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत, बॉलिवूडमधील दिग्गजांचे \'शाकाल रुप\' हे फोटो पाहून तुम्हाला थोडे आश्चर्यचकीत व्हायला होईल, सोबतच तुम्हला खळखळून हसू सुध्दा येईल. मुळात हे सर्व फोटो म्हणजे फोटोशॉपची कमाल आहे. फोटो एडीटिंगच्या माध्यमातून हे फोटो बनवण्यात आले असून हे सोशल नेटवर्कींगवर मोठ्याप्रमाणात वायरल होत आहेत. त्यापैकीच काही दिग्गजांचे फोटो आम्ही खास तुमच्यासाठी आणले आहेत. चला तर मग पाहूयात केसा विनो या सौंदर्यवती कशा दिसतात ते...

सौजन्यः फेसबुक, ट्वीटर आणि व्हॉट्सअप

पुढील स्लाईडवर पाहा, इतर बॉलिवूड दिग्गजांचे शाकाल रुप...