आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

FUNNY KARTOONS पाहिल्यानंतर तुम्ही नक्की शेअर कराल...

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सध्या सोशल मीडियावर फनी मेसेजेस सोबतच फनी कार्टूनचा बोलबाला आहे. पण टाकलेले सगळेच कार्टून्स समोरच्या व्यक्तीला आवडतील याचा तुम्ही अंदाज बांधू शकत नाही. त्यामुळे सध्या कार्टून असे बनवले जात आहेत जे बघितल्यानंतर समोरच्या व्यक्तीच्या चेह-यावर स्मित हास्य उमटले पाहिजे. अशाच रोजच्या जीवनात येणा-या अनेक अडचणींचे चित्रण या कार्टूनिस्ट लोकांनी सध्या सोशल मीडियावर टाकण्यास सुरूवात केली आहे.

पुढील स्लाइडवर क्लिक करून पाहा सोशल साइटवरील काही निवडक कार्टूनन्सची फनी छायाचित्रे...