आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

FUNNY: PK नंतर सोशल साइट्सवर केजरीवालांचा AK, उडवतात हास्‍याचे फवारे

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सध्‍या सर्वत्र आमिर खानच्‍या PK या चित्रपटाच्‍या पोस्‍टरने धुमाकूळ घातला आहे. कोणी त्‍याला न्‍यायालयात खेचले आहे. तर कोणी आमिरच्‍या पोस्‍टरवर शेरेबाजी केली आहे. परंतु व्‍यंगचित्रकांनी आमिरच्‍या पोस्‍टरबरोबरच आम आदमी पार्टीचे संयोजक अरविंद केजरीवाल यांचे पोस्‍टर बनविले आहे. आणि त्‍यातून हास्‍याचे फवारे उडत आहेत.
आपल्‍या अद्भुत आणि व्‍यंगात्‍मक शैलीने व्‍यंगचित्रकार हास्‍याचे फवारे उडवून देतात. असेच काही मजेदार छायाचित्रे आज आम्‍ही तुम्‍हाला दाखविणार आहोत. ज्याच्‍यामाध्‍यमातून आपण हसून हसून लोटपोट होणार आहात.
पुढील स्‍लाइडवर पाहा, मजेदार व्‍यंगचित्रे....