आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Funny: कोणी केली Virat- Anushka ची थट्टा, तर कोणी केले केजरीला मोर

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भारतीय क्रिकेट संघाची इंग्लडच्‍या दौ-यात चांगलीच फजीती उडाल्‍यामुळे क्रिकेट चाहत्‍यांमध्‍ये कमालीचा रोष पसरला आहे. या कामगिरीला संघ जबा‍बदार असला तरी, क्रिकेट चाहते विराट कोहली आणि अनुष्‍का शर्माला जबाबदार धरत आहे. अनेक चाहत्‍यांनी तर या दोघांची कार्टून्‍स तयार करून सोशल साईटवर सेअर केली आहेत.
याबरोबच आपचे अरविंद केजरीवाल यांनाही कार्टून्‍स कलाकारांनी आपले रंग दाखवले आहेत. याचा परिणाम मात्र आगदी गमतिशीर झाला आहे. विराट कोहली, अनुष्का शर्मासह, केजरीवाल यांची कशा प्रकारची कार्टून्‍स सोशल साईटवर शेअर करण्‍यात आली याची माहिती आज आम्‍ही तुम्‍हाला देत आहोत.
पुढील स्‍लाईडवर पाहा काही सोशल साईटवर शेअर झालेले कार्टून्‍स...