घरात वाइफवर आणि समाजात लाइफवर नेहमी चर्चा होत असते. वाइफने नव-याचा छळ सुरू केला तर लाइफचा गेम झाला म्हणून समजां! म्हणून तर वाइफपासून सावध राहा असे प्रत्येकाचे मित्र सल्ला देत असतात.
मात्र पतीच्या डोक्याला घरात आल्यावर वाइफचे टेन्शन असते. बाहरे गेल्यावर समाजाचे टेन्शन असते. या टेन्शनमध्ये कशा पद्धतीने वेगवेगळे विनोद निमार्ण होतात. तर कशा प्रकाचे विनोद लाइफमध्ये होऊ शकतात? याची माहिती आज आम्ही तुम्हाला देणार आहोत कार्टून्सच्या माध्यमातून. ही कार्टून्स पाहिल्यानंतर तुम्ही हसून-हसून लोटपोट झाल्याशिवाय राहाणार नाहीत.
पुढील स्लाईडवर पाहा लाइफ आणि वाइफ सदंर्भातील कार्टून्स...