आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Funny Cartoons About Modi US Visit, Divya Marathi

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

COOL CARTOONS : ओबामांनी अंथरले मोदींसाठी रेड कार्पेट

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
व्यंगचित्र बोलतात आणि क्रिएटिव्ह काम निश्चितच सर्वांच्या पसंतीस उतरते. जगामध्ये अशाप्रक्राचे क्रिएशन करणाऱ्या लोकांची कमतरता तर नाही परंतु क्रिएटिव्हीटीला वेगळ्या शैलीत मांडून उच्च स्तरावर नेणारे फार निवडक आहेत. आज आम्ही अशाच क्रिएटिव्ह कामाचे कलेक्शन केले आहे. हे व्यंगचित्र शेअर करून लोक लाईक्स मिळवत आहेत. विशेषतः मोदी अमेरिका दौर्यावर असून कलाकारांनी ओबामा आणि मोदीची भेट व्यंगचित्र स्वरुपात साकारली आहे. हे व्यंगचित्र पाहून तुम्ही नक्कीच पत धरून हसाल.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करा आणि पाहा गमतीशीर व्यंगचित्र....