आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Funny Cartoons: नेता असो किंवा अभिनेता सर्वांनाच केले जाते टारगेट

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जातीय दंगली असो किंवा कलाकार आमिर खानचे पिकेमधील नग्‍न पोस्‍टर, यावरून नेते आणि अभिनेते सर्वांना सोशल साईटवर टारगेट केले जाते. माहागाई वाढल्‍यांनतर राजकीय नेत्‍यांना टारगेट केले जाते.
मग पतंप्रधान मोदींनाही सोडले जात नाही. सामाजिक विषय असो किंवा राजकीय येथे कोणाचीही गय केली जात नाही. आज आम्‍ही तुम्‍हाला सोशल साईटवर शेअर झालेली काही Funny pix देत आहोत, हे पाहिल्‍यानंतर तुम्‍ही हसून लोटपोट झाल्‍याशिवाय राहणार नाहीत.
पुढील स्‍लाईडवर पाहा सोशल साईटवर शेअर झालेले Cartoons...